Methi Benefits : त्वचेपासून ते केसांपर्यंत मेथीचे फायदे आहेत अगिणत

Anuradha Vipat

 'सुपरफूड' 

मेथीचे दाणे सौंदर्य टिकवण्यासाठी एक प्रभावी 'सुपरफूड' आहेत. मेथीचे त्वचा आणि केसांसाठी असलेले प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.

Methi Benefits | agrowon

केस गळती

मेथीमध्ये प्रथिने आणि 'निकोटिनिक ॲसिड' भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या मुळांना मजबूती देतात .

Methi Benefits | Agrowon

कोंड्यावर उपाय

मेथीमध्ये दाहशामक गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंडा आणि टाळूची खाज कमी होण्यास मदत होते.

Methi Benefits | Agrowon

केसांना चमक

मेथीमधील 'लेसिथिन'केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.

Methi Benefits | Agrowon

वृद्धत्व विरोधी

मेथीमधील अँटी-ऑक्सिडंट्स सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात.

Methi Benefits | agrowon

पिंपल्स

मेथीमध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. मेथीची पेस्ट लावल्याने तारुण्यपिटिका आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.

Methi Benefits | Agrowon

त्वचेचा ओलावा

कोरड्या त्वचेसाठी मेथी एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते.

Methi Benefits | Agrowon

Neck Darkening : मान काळी होणे हे नॉर्मल आणि की धोक्याची घंटा?

Neck Darkening | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...