Anuradha Vipat
नैराश्य ही एक सामान्य समस्या आहे. याची अनेक कारणे असू शकतात. नैराश्य हा एक गंभीर आजार आहे.
आज आपण नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काही सोपे असे घरगुती आणि गुणकारी उपाय पाहणार आहोत.
नियमित व्यायाम केल्याने नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
ध्यान आणि योगामुळे मन शांत होण्यास मदत होते आणि तणाव कमी होतो.
पुरेशी झोप घेतल्याने मन आणि शरीराला विश्रांती मिळते.
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा