Anuradha Vipat
डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
डिटॉक्स ड्रिंक पचन सुधारण्यास मदत करतात
डिटॉक्स ड्रिंक शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत करतात
डिटॉक्स ड्रिंक त्वचा सुधारण्यास मदत करतात आणि त्वचेला चमकदार बनवतात.
डिटॉक्स ड्रिंकचा अतिवापर करू नये. डिटॉक्स ड्रिंकसोबत शरीराला योग्य आहार आणि व्यायाम देखील गरजेचा आहे
कोणत्याही प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डिटॉक्स ड्रिंकमध्ये विविध फळे, भाज्या, औषधी वनस्पती आणि पाणी यांचा समावेश असतो.