Men's Skin Care : पुरुषांसाठी सोपे स्किन केअर रुटीन | निरोगी त्वचेसाठी खास टिप्स

Anuradha Vipat

जाड आणि तेलकट

पुरुषांची त्वचा महिलांच्या तुलनेत २०% जास्त जाड आणि तेलकट असते.

Men's Skin Care | agrowon

नुकसान

दररोज धूळ, प्रदूषण, ऊन आणि शेव्हिंगमुळे पुरुषांच्या त्वचेचे जास्त नुकसान होते.

Men's Skin Care | agrowon

रुटीन

त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी पुरुषांनी दररोज खालील C-T-M-S रुटीन फॉलो करणे अत्यंत गरजेचे आहे.

Men's Skin Care | agrowon

क्लिंझिंग

दिवसातून दोनदा तुमच्या त्वचेनुसार चांगल्या फेसवॉशने चेहरा धुवा.

Men's Skin Care | Agrowon

टोनिंग

चेहरा धुवून सुकवल्यानंतर कॉटन बॉलच्या मदतीने किंवा थेट हाताने चेहऱ्यावर 'रोझ वॉटर' किंवा अल्कोहोल-मुक्त टोनर लावा.

Men's Skin Care | Agrowon

मॉइश्चरायझिंग

टोनर सुकल्यानंतर चेहऱ्यावर आणि गळ्यावर हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावा.

Men's Skin Care | agrowon

सनस्क्रीन

घराबाहेर पडण्याच्या १५ मिनिटे आधी कमीत कमी SPF 30 या रेटिंगचे सनस्क्रीन चेहऱ्यावर आणि हातावर नक्की

Men's Skin Care | agrowon

Jaundice Diet Chart : कावीळ झाल्यावर घरच्या घरी कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

Jaundice Diet Chart | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...