Anuradha Vipat
अनेक पुरुष काही सवयींमुळे कमावलेला पैसा टिकवू शकत नाहीत. आर्थिक समृद्धीसाठी खालील चुका टाळणे आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात कचरापेटी ठेवू नये. घराच्या स्वच्छतेचा परिणाम आर्थिक स्थितीवर होत असतो.
नळातून गळणारं पाणी वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले जाते.
तुटका नळ लवकर दुरुस्त करावा. जेणेकरून पैसा पाण्यासारखा वाहून जाण्यापासून रोखता येईल.
वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बांधू नये.
फाटलेले पाकीट ठेवल्यास राहूचा प्रभाव वाढतो ज्यामुळे आर्थिक अस्थिरता येतेhttps://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/hugging-health-benefits-love-and-relationships-aak11
सूर्यास्ताच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी घराची झोपणे हे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.