Koyna Earthquake : कोयनेतील तो थरकाप उडवणारा भूकंप PHOTOS

sandeep Shirguppe

कोयना भूकंप

कोयनानगरमध्ये ११ डिसेंबर १९६७ च्या रात्री अचानक भूकंप झाल्याने हजारो घरे बेचिराख करत संसार उद्ध्वस्त झाले होते.

Koyna Earthquake | agrowon

५६ वर्षांपूर्वीची आठवण

५६ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाने शेकडो निष्पापांना जीव गमवावा लागला होता. आजही या कटू आठवणीने थरकाप उडतो आहे.

Koyna Earthquake | agrowon

मृतांना आदरांजली

कोयनानगरमध्ये शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूकंपामध्ये मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

Koyna Earthquake | agrowon

६.७ रिश्टर स्केल भूकंप

कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना याच दिवशी पहाटे ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरवून टाकले होते.

Koyna Earthquake | agrowon

१८५ जणांचा मृत्यू

यामध्ये १८५ जणांना आपला प्राण गमवावा लागला. सुमारे ४० हजारांवर घरे बेचिराख झाली होती.९३६ पशुधन यामध्ये दगावले.

Koyna Earthquake | agrowon

भयावह आठवणी

या घटनेचे साक्षीदार असलेले अनेक वृद्ध मंडळी भूकंपाच्या भयावह आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू वाहतात.

Koyna Earthquake | agrowon

१ लाख २१ हजार वेळी भूकंप

यानंतर शासनाने १९६३ पासून कोयना भूकंपमापक केंद्रावर भूकंपाच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली. यामध्ये एक लाख २१ हजार ५२३ भूकंपाचे धक्के या भागाने सोसले आहेत.

Koyna Earthquake | agrowon

अनेक वेळा धक्के

३ रिश्टर स्केलपेक्षा कमी असलेल्या भूकंपामध्ये १,१९,७४७ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. ३ ते ४ रिश्टर स्केल १,६७१ वेळा कोयनागर परिसराला धक्के बसले आहेत.

Koyna Earthquake | agrowon

५ रिश्टरचे कमी धक्के

४ ते ५ रिश्टर स्केल ९६, ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त ९ एकूण एक लाख २१ हजार ५२३ वेळा भूकंप बसले आहेत.

Koyna Earthquake | agrowon
wheat irrigation | agrowon
आणखी पाहा...