Summer Care : उन्हाळ्यात तंदुरूस्त राहायचे असेल तर खा खरबूज

Aslam Abdul Shanedivan

उन्हाचा तडाखा

सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून अनेकांना कामानिमित्त बाहेर पडावे लागते. यामुळे अनेक समस्या उद्भवतात

Summer Care | Summer Care

पाण्याची कमतरता

यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लोक पाण्याची बाटली बाळगत आहेत. तर उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी गॉगल, टोपी वापरत आहेत

Summer Care | Summer Care

डिहायड्रेशन

तसेच उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून पाण्यासह फळांच्या सेवणावर भर दिला जात आहे

Summer Care | Summer Care

खरबूज

तर सध्या वाढत्या उन्हात भरपूर पाणी असणारे फळ खाणे फायद्याचे ठरते. सध्या खरबूज कमी खर्चात उपलब्ध होत असून यातील गुणधर्म शरीर हायड्रेट ठेवतात.

Summer Care | Summer Care

खरबूजमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण

खरबूजमध्ये व्हिटॅमिन ए, सी, प्रोटीन, पोटॅशियम, फोलेटसह फायबर, बीटा-कॅरोटीन, कार्बोहायड्रेट्स, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात

Summer Care | Summer Care

मोतीबिंदू आणि हृदय

खरबूजाचे सेवन केल्यास मोतीबिंदूची समस्या कमी होण्यासह हृदय निरोगी राहते.

Summer Care | Summer Care

पचनक्रिया

उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी राहण्यासाठी खरबूज फार लाभदायक ठरते. यामुळे बद्धकोष्ठता होत नाही.

Summer Care | Summer Care

Animal Care : आजारी जनावर कसे ओळखाल?