Melon : खरबूज दृष्टीसह बद्धकोष्ठतेवर देखील आहे फायदेशीर

Aslam Abdul Shanedivan

खरबूज

उन्हाळी हंगामात शरीराला पाण्याची खूप गरज असते. अशा वेळी टरबूज, खरबूज, काकडी सारखे फळ उपयुक्त ठरतात

Melon | Agrowon

शरीराला गारवा

टरबूज, खरबूज, काकडी हे भरपूर पोषण आणि पुरेसे पाणी असणारी फळे असून ही खाल्यास शरीराला गारवा मिळतो

Melon | Agrowon

किडनीसाठी फायदेशीर

टरबूजमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि ऑक्सिजन असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होत नाही आणि तो सहज निघून जातो.

Melon | Agrowon

बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर

बद्धकोष्ठतेमध्ये खरबूजाचे सेवन फायदेशीर ठरते. टरबूजमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवते.

Melon | Agrowon

वजन कमी करण्यास उपयुक्त

खरबूजमध्ये पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते. वजन कमी करण्यासाठी मदत करते

Melon | Agrowon

आरोग्यासाठी आरोग्यदायी

खरबूजाचे सर्व भाग, त्याच्या फळांपासून ते बियाण्यापर्यंत, आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी असतात.

Melon | Agrowon

त्वचा निरोगी ठेवा

खरबूजाची लगदा आणि बियांची पेस्ट फेस मास्क म्हणून वापरल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात

Melon | Agrowon

Benefits of Ajwain : अनेक रोगांच्या समस्येवर एकच उपाय; ओवा....