Benefits of Ajwain : अनेक रोगांच्या समस्येवर एकच उपाय; ओवा....

Aslam Abdul Shanedivan

उग्रगंधा किंवा ओवा

अजवाईनला संस्कृतमध्ये उग्रगंधा असे ओळखले जाते. तर याला मराठीत ओवा असे म्हणतात. जे अनेक लहान-मोठ्या आजारांवर उपचार करते.

Benefits of Ajwain | Agrowon

पोटाचे आजार

पोटाच्या आजारांसाठी हे जगातील सर्वात शक्तिशाली औषध असल्याचे तज्ज्ञ मानतात.

Benefits of Ajwain | Agrowon

पचनास मदत

ओव्याची पावडर खाल्ल्याने पचनास मदत होऊन चयापचय वाढते. तसेच ओवा पाणी सकाळी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते.

Benefits of Ajwain | Agrowon

सर्दीपासून मुक्ती

सर्दीपासून मुक्ती मिळवण्यासाठी ओवा एक खात्रीशीर औषध असून यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक छातीतील जळजळ, सर्दी आणि सायनसपासून आराम देतात.

Benefits of Ajwain | Agrowon

हृदयविकारांपासून मुक्ती

ओवा किंवा ओव्याचे पाणी मधुमेहासारख्या घातक आजारांना दूर करण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे हृदयविकारांपासून मुक्ती मिळू शकते

Benefits of Ajwain | Agrowon

अपचन, पोट फुगणे आणि मळमळ

ओव्यामध्ये आढळणारे थायमॉल पोटातून गॅस्ट्रिक ज्यूस बाहेर टाकते आणि पचन सुधारते. तसेच अपचन, पोट फुगणे आणि मळमळ इत्यादी दूर करते

Benefits of Ajwain | Agrowon

उलटीची समस्या

ओवा जसे पचनाची समस्या दूर करते तसेच ओव्याची वाफ मळमळण्याच्या समस्येपासून आराम देते. याचे पाणी प्यायल्याने उलटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

Benefits of Ajwain | Agrowon

Durva grass : मधुमेहावर रामबाण उपाय आहे गवताचा हा प्रकार!