Raw Salt Side Effects : जेवताना वरून मीठ घेण्याची सवय आहे? आजच बदला, नाहीतर होतील 'हे' गंभीर आजार!

Anuradha Vipat

धोकादायक

जेवणात वरून कच्चे मीठ घेणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते.

Raw Salt Side Effects | Agrowon

सोडियम

अन्न शिजवताना मिठाची रासायनिक रचना बदलते, परंतु वरून घेतलेले कच्चे मीठ शरीराला थेट आणि जास्त प्रमाणात सोडियम पुरवते.

Raw Salt Side Effects | Agrowon

रक्तदाब

वरून कच्चे मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण अचानक वाढते. यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो.

Raw Salt Side Effects | agrowon

हृदयाच्या आजारांचा धोका

शरीरात जास्त सोडियम साठल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Raw Salt Side Effects | Agrowon

किडनीवर सूज आणि ताण

अतिरिक्त सोडियम शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त काम करावे लागते. यामुळे किडनी कमकुवत होते.

Raw Salt Side Effects | agrowon

हाडे ठिसूळ

जास्त प्रमाणात कच्चे मीठ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ बनतात.

Raw Salt Side Effects | Agrowon

पचनक्रिया बिघडते

कच्चे मीठ पोटातील पाचक रसांचे संतुलन बिघडवते. यामुळे ॲसिडिटी, पोट फुगणे आणि छातीत जळजळ होणे अशा समस्या निर्माण होतात.

Raw Salt Side Effects | Agrowon

Horoscope 28 May 2026 : आजच्या दिवस 'या' राशीच्या लोकांनी संयम बाळगा आणि वादांपासून दूर राहा

Horoscope 28 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...