Nasal Melasma Treatment : नाकावर आलेला वांग कसा घालवाल? पाहा उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक उपाय

नाकावर आलेला वांग घालवण्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Nasal Melasma Treatment | agrowon

बटाट्याचा रस

बटाट्याचा तुकडा नाकावर घासल्याने किंवा त्याचा रस १०-१५ मिनिटे लावून ठेवल्याने वांग्याचे डाग हळूहळू फिके पडतात.

Nasal Melasma Treatment | Agrowon

लिंबाचा रस आणि मध

अर्धा चमचा लिंबाच्या रसात थोडे मध मिसळून नाकावर लावा आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Nasal Melasma Treatment | Agrowon

पपईचा गर

पिकलेल्या पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाइम असते, जे मृत त्वचा काढून टाकते आणि डाग कमी करण्यास मदत करते.

Nasal Melasma Treatment | Agrowon

कोरफड जेल

रात्री झोपण्यापूर्वी ताजे कोरफड जेल नाकावर लावल्याने फायदा होतो

Nasal Melasma Treatment | agrowon

ताक किंवा दही

ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते.

Nasal Melasma Treatment | Agrowon

सनस्क्रीनचा वापर

उन्हात जाताना नेहमी सनस्क्रीन लावा, कारण सूर्याच्या किरणांमुळे वांग अधिक गडद होतो

Nasal Melasma Treatment | Agrowon

Balushahi Recipe : स्विट होममध्ये मिळणारी खमंग अशी बालूशाही बनवा घरच्या घरी पाहा रेसिपी

Balushahi Recipe | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...