Police Bharti 2024 : राज्यात मेगा पोलीस भरती, कसा कराल अर्ज

Aslam Abdul Shanedivan

पोलीस दलात भरती

राज्यातील बारावी उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण आणि पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यंदा पोलीस दलात बंपर भरती सुरू झाली आहे

Police Bharti 2024 | agrowon

१७४७१ जागांवर भरती

पोलीस दलात यंदा १७४७१ जागांवर भरती सुरू झाली असून अधिक माहितीसाठी mahapolice.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Police Bharti 2024 | agrowon

अर्ज करण्याची तारीख

पोलीस भरतीसाठी एकदा मुदत वाढ देण्यात आली असून ५ मार्चला अर्ज प्रक्रिया सुरू होईल. तर १५ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

Police Bharti 2024 | agrowon

पदे कोण कोणती?

ही पोलीस भरती शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅन्डसमन या पदांसाठी आहे

Police Bharti 2024 | agrowon

वयोमर्यादा

पोलीस भरती होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २८ या दरम्यान असायला हवे.

Police Bharti 2024 | agrowon

वयोमर्यादेत सूट

तसेच यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Police Bharti 2024 | agrowon

अर्जाची फी किती?

या पोलीस भरतीसाठी अर्जासाठी ४५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर अर्ज शुल्कांमध्ये १०० रुपयांची सूट देण्यात येणार आहे.

Police Bharti 2024 | agrowon

Asparagus Benefits : महिलांच्या आरोग्यासाठी शतावरीचे काय आहेत फायदे

आणखी पाहा