Asparagus Benefits : महिलांच्या आरोग्यासाठी शतावरीचे काय आहेत फायदे

sandeep Shirguppe

शतावरी उत्तम औषधी

शतावरी उत्तम औषधी वनस्पती आहे, जी पर्वतांमध्ये आढळते. महिलांच्या आरोग्यासाठी शतावरी रामबाण मानली जाते.

Asparagus Benefits | agrowon

मासिक पाळी नियमित

शतावरीमुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. यासोबतच शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम शतावरी करते.

Asparagus Benefits | agrowon

शतावरीमध्ये व्हिटॅमिन

शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, फायबर इत्यादी घटक असतात.

Asparagus Benefits | agrowon

उच्च रक्तदाब

शतावरीमुळे नैसर्गिक लघवीचे प्रमाण नियमित होण्यास मदत होते. त्यामुळे, आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो.

Asparagus Benefits | agrowon

गरोदरपणात लाभदायी

फोलेटचे प्रमाण ही शतावरीमध्ये मुबलक आढळून येते, त्यामुळे, गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या समस्या दूर होतात.

Asparagus Benefits | agrowon

दोष जोखिम कमी

शतावरीमध्ये असलेले फोलेट गरोदरपणाच्या सुरूवातीच्या महिन्यात बाळाच्या जन्माशी संबंधित असलेले दोष आणि जोखिम कमी करते.

Asparagus Benefits | agrowon

सूज कमी होते

अँटिऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि शरीरावरील सूज येण्याची समस्या देखील बऱ्याच प्रमाणात कमी होते.

Asparagus Benefits | agrowon

पचनक्षमता सुधारते

शतावरीमध्ये फायबरचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, शतावरीचे सेवन केल्यावर पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

Asparagus Benefits | agrowon

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Asparagus Benefits | agrowon