Meditation For Negative Thoughts : नकारात्मक विचार कसे थांबवावे? रोज करा फक्त १० मिनिटे ध्यान!

Anuradha Vipat

सोपा उपाय

मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी रोज १० मिनिटे ध्यान करणे हा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे.

Meditation For Negative Thoughts | Agrowon

नकारात्मकता

ध्यानामुळे मेंदूतील ताण वाढवणारे संप्रेरक कमी होते.

Meditation For Negative Thoughts | Agrowon

मानसिक शांतता

ध्यानामुळे मन शांत होऊन विचारांची गती मंदावते.

Meditation For Negative Thoughts | Agrowon

एकाग्रता

ध्यानामुळे कामावर आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.

Meditation For Negative Thoughts | Agrowon

भावनांवर नियंत्रण

राग, भीती आणि चिंतेवर नियंत्रण मिळवता येते

Meditation For Negative Thoughts | agrowon

विचार

ध्यानादरम्यान विचार आल्यास त्यांच्यात न गुंतागुंत पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा.

Meditation For Negative Thoughts | Agrowon

उत्तम झोप

रात्री झोपण्यापूर्वी ध्यान केल्याने मन शांत होते आणि गाढ झोप लागते.

Meditation For Negative Thoughts | Agrowon

Benefits Of Positive Thinking : सकारात्मक विचारांची ताकद: कठीण काळातही मनाला शांत ठेवण्याच्या ट्रिक्स

Benefits Of Positive Thinking | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...