Anuradha Vipat
लहान मुलांना औषधं देताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. काळजी नाही घेतली तर लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
लहान मुलांना औषधं देताना डॉक्टरांनी लिहून दिलेलीच औषधं मुलांना द्या.
लहान मुलांना औषधं देताना पूर्वी दिलं होतं म्हणून तेच औषध स्वतःहून मुलांना देऊ नका.
लहान मुलांना त्यांच्या वजनानुसार औषधाचा डोस दिला जातो.
लहान मुलांना औषधं देताना बाटलीवरची एक्स्पायरी डेट तपासा.
तुम्ही बाळाला औषध देत असाल तर त्यापूर्वी एकदा नक्कीच ताप तपासा
जर मूल दोन औषधे एकत्र घेत असेल तर तुम्ही औषधांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा