Benefits Multani Mud : मुलतानी मातीचा औषधी गुणधर्म चेहऱ्याला ठेवेल नॅचरल

sandeep Shirguppe

मुलतानी माती

स्किन केअर रूटीनमध्ये मुलतानी मातीचा समावेश केल्यास औषधी गुणधर्मांमुळे त्वचा सतेज होण्यास मदत मिळते.

Benefits Multani Mud | agrowon

तेल कमी होते

मुलतानी मातीमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते, त्वचा एक्सफॉलिएट आणि त्वचेवरील डाग देखील कमी होतात.

Benefits Multani Mud | agrowon

मुलतानी माती आणि कच्चे दूध

मुलतानी माती आणि कच्चे दूध एकत्रित करून त्वचेवर लावल्यास नॅचरल ग्लो येण्यास मदत होईल.

Benefits Multani Mud | agrowon

मुलतानी माती आणि पपई

चेहऱ्यावर जमा झालेली धूळ-माती व मृत त्वचेच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास मुलतानी माती व पपईचे फेसपॅक लावावे.

Benefits Multani Mud | agrowon

तांदूळ पीठ फेसपॅक

स्किन केअर रूटीनमध्ये मुलतानी माती व तांदळाच्या पिठाच्या फेसपॅकचा समावेश करावा.

Benefits Multani Mud | agrowon

मुलतानी माती व तांदूळ पीठ

मुलतानी माती व तांदळाच्या पिठातील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

Benefits Multani Mud | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Benefits Multani Mud | agrowon