Harada Best Ayurveda : हिरडा फळ हे खरेच अमृत आहे का?

sandeep Shirguppe

आयुर्वेदात हिरड्याला महत्व

आयुर्वेदात हिरड्याला खूप महत्व आहे, यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम होतो तज्ञ्जांनीही याबाबत वापर करण्याचा सल्ला दिला.

Harada Best Ayurveda | agrowon

वजन घटण्यास मदत

सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी नियमित हिरडा कोमट पाण्यातून घेतल्यास मदत होते तसेच वजनही घटते.

Harada Best Ayurveda | agrowon

मायग्रेनचा आजार दूर

जर तुम्हाला सतत मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही तो दूर करण्यासाठी हिरड्याचा वापर करू शकता.

Harada Best Ayurveda | agrowon

मुळव्याधीचा त्रास कमी

पाण्यात हिरड्याचे फळ उकळून ते पाणी घेतल्यास पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होईल आणि मुळव्याधीचा त्रास कमी होईल.

Harada Best Ayurveda | agrowon

नेत्र विकारावर उपाय

नेत्र विकारा दूर करण्यासाठी आणि दृष्टीदोष कमी करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता.

Harada Best Ayurveda | agrowon

युरीनरीवरही फायदेशीर

जर तुम्हाला युरीनरी विकार असतील तर तुमच्यासाठी हिरडा एक उपयुक्त औषधी आहे.

Harada Best Ayurveda | agrowon

तोंड आल्यास हिरड्या खा

जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या होत असेल तर त्यासाठी हिरड्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता

Harada Best Ayurveda | agrowon

अॅसिडीटीवर उपाय

हिरड्याचा वापर अॅसिडिटीवर केला जातो. कारण हिरड्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

Harada Best Ayurveda | agrowon

दाह कमी करणारे गुणधर्म

हिरड्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी अथवा पायदुखीपासून सुटका मिळू शकते.

Harada Best Ayurveda | agrowon