Apta Leaves Benefits : केवळ 'सोनं' नव्हे तर आरोग्याची खाण! जाणून घ्या आपट्याच्या पानात दडलेले औषधी गुणधर्म

Anuradha Vipat

औषधी झाड

दसऱ्याच्या दिवशी ज्या आपट्याच्या पानावरील स्पर्शाला आपण 'सोनं' मानतो, त्या आपट्याला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे औषधी झाड मानले गेले आहे.

Apta Leaves Benefits | agrowon

पोटाच्या विकारांवर फायदेशीर

आयुर्वेदानुसार, या पाण्याचा काढा किंवा रस प्यायल्याने पोटातील जंत नष्ट होतात.

Apta Leaves Benefits | Agrowon

सूज आणि वेदना

शरीरावर कुठल्याही प्रकारची सूज आली असल्यास किंवा सांधेदुखीचा त्रास असल्यास, आपट्याची पाने वाटून त्याचा लेप लावल्याने सूज आणि वेदना लवकर कमी होतात.

Apta Leaves Benefits | agrowon

जखमा

या पानात असणाऱ्या कडू आणि तुरट रसाच्या गुणधर्मामुळे त्वचेवरील जखमा किंवा खरचटलेले भाग लवकर बरे होतात.

Apta Leaves Benefits | Agrowon

शरीरातील उष्णता आणि पित्त

शरीरात पित्त आणि उष्णतेचे प्रमाण वाढते.आपट्याच्या पानांचे सेवन किंवा त्याचा काढा शरीरातील वाढलेले पित्त शांत करतो.

Apta Leaves Benefits | agrowon

रक्त शुद्धीकरण

आपट्याच्या पानांमधील औषधी घटक रक्तातील अशुद्धी दूर करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचे आजार, खाज किंवा पुरळ येण्याच्या समस्या कमी होतात.

Apta Leaves Benefits | Agrowon

मलेरिया आणि ताप

आपट्याच्या पानांचा आणि वनस्पतीच्या सालीचा वापर ताप नियंत्रण आणि मलेरियासारख्या आजारांमध्ये तापाचा वेग कमी करण्यासाठी तातडीचा घरगुती उपाय म्हणून केला जातो.

Apta Leaves Benefits | agrowon

Dussehra Special Thali : विजयादशमी स्पेशल नैवेद्य थाळी: 'या' सोप्या पद्धतीने बनवा दसऱ्याचा पारंपारिक बेत!

Dussehra Special Thali | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...