Rui Plant Benefits : माळरानावरचं रुईचं झाडं आहे औषधी गुणांनी भरपूर ; जाणून घ्या फायदे

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो. अनेकांचा या उपचार पध्दतीवर विश्वास असतो.

Rui Plant Benefits | Agrowon

झाडपाला

आयुर्वेदीक उपचारांमध्ये झाडपाल्याचा औषध म्हणून वापर केला जातो.

Rui Plant Benefits | Agrowon

औषधी गुणधर्म

पडीक माळरानावर येणारे रुईचे झाडामध्ये सुध्दा अनेक औषधी गुणधर्म असतात. याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.

Rui Plant Benefits | Agrowon

मंदार वृक्ष

रुईच्या झाडाला मंदार असेही म्हटले जाते. या झाडाची पाने, मूळ आणि चीक या सर्वांचे आपले आपले विशेष गुण आहेत.

Rui Plant Benefits | Agrowon

आजारांवर गुणकारी

यामध्ये अॅन्टीइन्फ्लामेटरी, अॅन्टीसेप्टिक, अॅन्टीफंगल आणि अॅन्टी डायसेंट्रीक घटक असतात.

Rui Plant Benefits | Agrowon

रुईचे फायदे

याशिवाय यामध्ये सिफिलिटीक आणि अॅन्टी रुमेटीक तत्त्वसुध्दा आढळतात. शरीराचा घाव बरे करण्यासाठी रुई फायदेशीर आहे.

Rui Plant Benefits | Agrowon

रक्तातील साखर

रक्तातील साखरेसह अनेक गुप्तरोगांच्या समस्येवरही हे गुणकारी आहे.

Rui Plant Benefits | Agrowon