Keto Diet Side Effects : केटो डाएट करणे कितपत सुरक्षित? जाणून घ्या याचे शरीरावर होणारे परिणाम

Anuradha Vipat

लोकप्रिय पर्याय

केटो डाएट हा वजन कमी करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय पर्याय आहे.

Keto Diet Side Effects | agrowon

प्रमाण

केटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण फक्त ५% केले जाते आणि फॅट्सचे प्रमाण ७0 ते ८0% पर्यंत वाढवले जाते.

Keto Diet Side Effects | agrowon

दुष्परिणाम

वजन जरी वेगाने कमी होत असले, तरी कार्बोहायड्रेट्स अचानक बंद केल्यामुळे शरीरावर याचे अनेक गंभीर दुष्परिणाम होतात.

Keto Diet Side Effects | Agrowon

त्रास

केटो डाएट सुरू केल्यानंतर तीव्र डोकेदुखी, चक्कर , सतत थकवा , चिडचिड आणि मळमळणे या त्रासाला सामोरे जावे लागते.

Keto Diet Side Effects | Agrowon

उग्र आणि वाईट वास

केटो डाएटमुळे तोंडाला नेलपॉलिश रिमूव्हरसारखा किंवा कुजलेल्या फळांसारखा उग्र आणि वाईट वास येऊ लागतो.

Keto Diet Side Effects | Agrowon

बंदी

केटो डाएटमध्ये चपाती, भात, डाळी आणि बरीच फळे खाण्यास बंदी असते.

Keto Diet Side Effects | agrowon

अतिवापर

या डाएटमध्ये बटर, चीज, तेल आणि मांसाहार यासारख्या फॅटयुक्त पदार्थांचा अतिवापर केला जातो.

Keto Diet Side Effects | agrowon

Intermittent Fasting : इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय? मधूनमधून उपवास कसा करावा?

Intermittent Fasting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...