Anuradha Vipat
इंटरमिटंट फास्टिंग ही वजन कमी करण्याची आणि शरीराला निरोगी ठेवण्याची एक आधुनिक जीवनशैली आहे.
इंटरमिटंट फास्टिंगमध्ये तुम्ही 'काय खावे' यापेक्षा 'कधी खावे' या वेळेच्या व्यवस्थापनाला अधिक महत्त्व दिले जाते.
इंटरमिटंट फास्टिंग हा कोणताही कडक डाएट प्लॅन नसून जेवणाची आणि उपवासाची एक ठराविक सायकल आहे.
इंटरमिटंट फास्टिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे १६:८ नियम. यामध्ये दिवसाच्या २४ तासांचे दोन भाग केले जातात.
या काळात घन अन्न अजिबात खायचे नसते.
या काळात तुम्ही तुमचे दिवसाचे मुख्य आहार घेऊ शकता.
उपवास सुरू असताना शरीराला कॅलरीज मिळणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते