Anuradha Vipat
मांसाहार केल्यानंतर काही गोष्टींचे पालन करणे महत्वाचे आहे. या गोष्टींचे पालन केले नाही तर पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो
मांसाहार केल्यानंतर पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे
मांसाहार केल्यानंतर फळे आणि भाज्या खाणे महत्वाचे आहे
मांसाहार केल्यानंतर प्रोटीनचे प्रमाण संतुलित ठेवणे महत्वाचे आहे
मांसाहार केल्यानंतर व्यायाम करणे महत्वाचे आहे
मांसाहार केल्यानंतर पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे
मांसाहार केल्यानंतर कॅफीन पिणे टाळावे जेणेकरून तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होणार नाही.