Anuradha Vipat
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतं.आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणत्या हर्बल टीचा उपयोग होऊ शकतो ते पाहूयात.
तुळशी आणि अश्वगंधा चहा तणाव कमी करण्यास मदत करतो. तुळशी आणि अश्वगंधामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
पुदीना आणि आल्याचा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट पेय आहे.
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
आले चहा रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासही मदत करते.
रोगप्रतिकारक शक्तीसाठी ग्रीन टी हा सर्वोत्तम चहांपैकी एक आहे
पेपरमिंट टी रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. पेपरमिंट ताप कमी करण्यास मदत करतो.