Saline Soil : क्षारपड होण्यापासून अशा वाचवा जमिनी

Team Agrowon

पाण्याचे बाष्पीभवन

प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, जमिनीवर क्षार तसेच राहतात आणि जमिनी क्षारयुक्त बनते. या जमिनी सुधारण्याच्या उद्देशाने सामूहिक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

Saline Soil | Agrowon

क्षारपड जमीन

काळ्या आणि गाळयुक्त माती असलेल्या बागायती क्षेत्रांमध्ये विरघळणारे क्षार आणि अदलाबदल करण्यायोग्य सोडियम पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे या जमिनी क्षारपड झाल्या आहेत.

Saline Soil | Agrowon

चोपण जमीन

जमिनी क्षारपड किंवा चोपण होवू नयेत, यासाठी काय काळजी घ्यावी हे आपण पाहूयात.

Saline Soil | Agrowon

जमिनीची बांधबंदिस्ती

जमिनी सपाट असाव्यात, बांधबंदिस्ती करावी. पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

Saline Soil | Agrowon

पाण्याचा निचरा

जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत. जमिनीतून पाण्याची पातळी दोन मीटरच्या खाली ठेवावी.

Saline Soil | Agrowon

कालव्याचे पाणी

जमिन असलेल्या भागातून कालवा वाहत असल्यास त्यामधून पाणी झिरपू देवू नये.

Saline Soil | Agrowon

हिरवळीचे खत

जमिनीमध्ये सेंद्रीय पदार्थ व हिरवळीचे खत वापरून मातीची घडण ठेवावी. त्यामुळे हवा खेळती राहते. जागा पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.

Saline Soil | Agrowon