Soil Fertility : जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय

Team Agrowon

मशागत

जमिनीची पूर्वमशागत आणि आंतरमशागत योग्य प्रकारे करावी. 

Soil Fertility | Agrowon

पिकांची फेरपालट

हंगामानूसार पिकांची फेरपालट करावी. फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश करावा.

Soil Fertility | Agrowon

भरखतांचा वापर

भरखतांचा म्हणजेच शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत आणि लेंडीखताचा वापर हेक्टरी किमान पाच टन या प्रमाणात करावा. 

Soil Fertility | Agrowon

हिरवळीची खते

हिरवळीच्या खतांचा वापर केल्यामुळेही जमिनीची सुपिकता वाढते.  प्रेसमड, कोंबडीखत आणि पाचटा पासून तयार झालेल्या खताचा वापर करावा. 

Soil Fertility | Agrowon

जैविक खते, जिवाणू खते

जैविक किंवा जिवाणू खतांचा वापर,  रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. 

Soil Fertility | Agrowon

भूसुधारकांचा वापर

जमीन जर क्षारवट, चोपण असेल तर अशा जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारकांचा वापर करावा. 

Soil Fertility | Agrowon

जल व मृदसंधारणाची कामे

शेतात जल व मृदसंधारणाची कामे केल्याने जमिनीची धुप कमी होऊन जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.  

Soil Fertility | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...