Anuradha Vipat
हळदी-कुंकू लावणे हे विवाहित स्त्रियांचे सौभाग्य आहे
चला तर मग आज हरतालिकेच्या निमित्ताने होणाऱ्या हळदी-कुंकू कार्यक्रमाचा नेमका अर्थ समजून घेऊयात.
हरतालिकेच्या निमित्ताने होणाऱ्या हळदी-कुंकू कार्यक्रमाचा मुख्य अर्थ म्हणजे स्त्रियांचे सौभाग्य जपले जावे .
हरतालिकेच्या निमित्ताने होणाऱ्या हळदी-कुंकू कार्यक्रमामध्ये हळदी-कुंकू किंवा सिंदूरची देवाणघेवाण होते.
हरतालिका हे सुखी संसाराचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी स्त्रिया एकत्र येतात
हळदी-कुंकू हा हरतालिकेच्या पूजेचा एक महत्त्वाचा भाग असतो
हळदी-कुंकू समारंभ केवळ सामाजिक सोहळा नसून तो स्त्रियांचे सौभाग्य आणि कौटुंबिक सुखासाठीची आध्यात्मिक भावना आहे