Meaning Of Dreams : स्वप्न देताता हे संकेत! जाणून घ्या सत्य तुम्हीही व्हाल थक्क

Anuradha Vipat

संकेत

स्वप्नशास्त्रानुसार झोपेत पडणारी स्वप्ने ही केवळ निरर्थक नसतात, तर ती आपल्या सुप्त मनातील विचार, भावना आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात.

Meaning Of Dreams | agrowon

पूर्वकल्पना

काही विशिष्ट स्वप्ने आपल्याला आगामी धोके किंवा चांगल्या काळाची पूर्वकल्पना देतात.

Meaning Of Dreams | Agrowon

उंचावरून खाली पडणे

स्वप्नात स्वतःला वरून खाली पडताना पाहणे अतिशय सामान्य आहे. मानसशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात एखाद्या गोष्टीमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली असता तेव्हा असे स्वप्न पडते

Meaning Of Dreams | agrowon

कोणीतरी पाठीमागे धावणे

जर स्वप्नात कोणीतरी तुमच्या मागे धावत आहे असे दिसल्यास त्याचा अर्थ तुम्ही खऱ्या आयुष्यात एखाद्या समस्येचा सामना करायचे टाळत आहात .

Meaning Of Dreams | Agrowon

स्वतःला हवेत उडताना पाहणे

स्वप्नात पक्ष्यासारखे हवेत उडणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो.

Meaning Of Dreams | Agrowon

पाणी दिसणे

स्वप्नात स्वच्छ आणि संथ पाणी दिसणे हे मानसिक शांतता आणि येणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे.

Meaning Of Dreams | agrowon

मृत्यू किंवा अंत्ययात्रा

स्वप्नात स्वतःचा किंवा इतरांचा मृत्यू पाहिल्यावर आपण घाबरतो, पण स्वप्नशास्त्रानुसार हे शुभ मानले जाते.

Meaning Of Dreams | agrowon

Summer Acidity Remedies : उन्हाळ्यात पित्त वाढतं? करा हे उपाय

Summer Acidity Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...