Anuradha Vipat
लिपस्टिक हा जवळपास सर्वच स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आज आपण पाहणार आहोत मॅट की ग्लॉस कोणती लिपस्टिक आपल्या ओठांसाठी योग्य आहे
मॅट लिपस्टिक ही ओठांवर बराचकाळ टिकून राहते. यामुळे ओठांना बोल्ड आणि परफेक्ट लुक मिळतो.
मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण मॅट टेक्सचर्ड लिपस्टिकमुळे ओठ कोरडे होऊ शकतात.
ग्लॉसी लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस ओठांना हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
ग्लॉसी लिपस्टिक ओठांना चमकदार फिनिश फ्रेश आणि ग्लोइंग लुक देते ज्यामुळे ओठ निरोगी आणि सुंदर दिसतात.
ग्लॉस लिपस्टिकचा चमकदार पोत ओठांना चमकदार आणि हेल्दी लुक देतो