Anuradha Vipat
गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे
प्रसूतीदरम्यान मातांचा मृत्यू होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मुख्य कारणे म्हणजे जास्त रक्तस्त्राव
प्रसूतीनंतर संसर्ग होणे जसे की सेप्सिस, हे देखील एक महत्वाचं कारण आहे.
प्रसूतीदरम्यान किंवा त्यानंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंती, जसे की गर्भाशयाचे विकार, ऍम्नीओटिक फ्लुइड एम्बोलिझम, किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या.
ग्रामीण किंवा दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता आणि कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभावी माता मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं.
गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर मातेची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे
कुपोषण, बालविवाह, आणि कमी वयात गर्भधारणा यांसारख्या सामाजिक-आर्थिक घटकांचाही माता मृत्यूवर परिणाम होतो.