Anuradha Vipat
हस्तमैथुन ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे . मात्र त्याचे व्यसन जडल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
अतिप्रमाणात हस्तमैथुन केल्याने स्मरणशक्ती कमी होणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात.
अनेक व्यक्तींना हस्तमैथुन केल्यानंतर मानसिक अस्वस्थता जाणवते.
जास्त वेळा हस्तमैथुन केल्यामुळे शरीरातील ऊर्जेचा ऱ्हास होतोज्यामुळे कंबर दुखणे यांसारखा त्रास जाणवू शकतो.
त्वचेची जळजळ जननेंद्रियाला सूज येणे, थकवा, किंवा जननेंद्रियाची संवेदनशीलता कमी होणे.
हस्तमैथुनामुळे नपुंसकता येते, डोळे खोल जातात हे केवळ गैरसमज आहेत.
जर तुम्हाला याचे व्यसन वाटत असेल तर व्यायाम करणे, छंदांमध्ये वेळ घालवणे आणि पौष्टिक आहार घेणे फायदेशीर ठरते