Anuradha Vipat
हिवाळ्यात सगळ्यांनाचं फुटलेल्या ओठांचा त्रास सहन करावा लागतो. हिवाळ्यात शक्यतो ओठ कोरडे होतातचं .
आज आपण फुटलेल्या ओठांवर घरगुती उपचार कसे करता येतील हे पाहूयात.
खोबरेल तेल ओठांना भरपूर ओलावा देते . झोपण्यापूर्वी थोडे तेल ओठांवर लावा.
मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. मधाचा स्क्रब ओठांतील मृत त्वचा काढते
साखर आणि बदामाचे तेल एकत्र मिसळून तो ओठांना लावा
बदामाच्या तेलामुळे मृत त्वचा निघून जाते आणि ओठांना मॉइश्चराइझ होण्यास मदत होते.
ओठांना चाटल्याने ओठ अधिक कोरडे होतात आणि फुटतात