Anuradha Vipat
रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर स्टार्टरला सगळेचं जेवणाआधी मसला पापड आवर्जून मागवतात कारण आपल्याला पापड आरोग्यदायीही वाटतो.
मसाला पापड हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो पण कसा? ते जाणून घेऊयात या आजच्या लेखात.
सतत मसाला पापड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
मधुमेही रुग्णांसाठी मसाला पापड धोकादायक ठरू शकतो.
पापडसोबत वापरले जाणारे मसाले आणि भाज्यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.
मसाला पापडऐवजी सॅलड, फळे, मोड आलेले कडधान्य किंवा सुकामेवा यासारखे निरोगी स्नॅक्स खाणे चांगले आहे
जेवणासोबत मसाला पापड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते