Margashirsha Guruvar Rangoli : मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी घरासमोर काय काढले जाते?

Anuradha Vipat

पावलांचे ठसे

मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी घरासमोर देवी महालक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. 

Margashirsha Guruvar Rangoli | agrowon

लक्ष्मी देवीची पूजा

मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते .

Margashirsha Guruvar Rangoli | agrowon

रांगोळ्या

लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दारासमोर आणि पूजेच्या जागी रांगोळ्या काढल्या जातात

Margashirsha Guruvar Rangoli | agrowon

धन आणि समृद्धी

असे मानले जाते की रांगोळीच्या रूपात काढलेली लक्ष्मीची पाऊले घरात धन आणि समृद्धी आणतात.

Margashirsha Guruvar Rangoli | agrowon

प्रतीक

रांगोळी काढणे हे पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते.

Margashirsha Guruvar Rangoli | agrowon

पावित्र्य

पूजेच्या स्थानी किंवा दारासमोर रांगोळी काढल्याने त्या जागेचे पावित्र्य वाढते.

Margashirsha Guruvar Rangoli | agrowon

रांगोळी डिझाइन्स 

पूजेसाठी आणि सजावटीसाठी विविध मार्गशीर्ष गुरुवार रांगोळी डिझाइन्स वापरल्या जातात.

Margashirsha Guruvar Rangoli | agrowon

Margashirsha Month : ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेले धार्मिक कार्य फलदायी ठरते का?

Margashirsha Month | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...