Papaya Peel : पपईच्या सालीत अनेक व्हिटॅमिन्स चेहरा, केसांना असे होतील फायदे

sandeep Shirguppe

पपईची साल

आपल्या आरोग्यासाठी पपई हे अस फळ आहे जे फक्त स्वादिष्टच नाही तर आरोग्याासाठी तितकच फायदेशीर आहे.

Papaya Peel | agrowon

व्हिटॅमिन्स

पपईच्या गराबरोबर सालीचेही अनेक फायदे आहेत, व्हिटॅमिन ई, सी, ए, पोटॅशियम, इत्यादी घटक सालीत असतात.

Papaya Peel | agrowon

त्वचा बनते चमकदार

पईच्या सालीमध्ये अल्फा हायड्रॉक्सी ऍसिडस् आणि बीटा कॅरोटीनसह नैसर्गिक त्वचा उजळणारे घटक असतात.

Papaya Peel | agrowon

बाइंडिंग कंपाऊंड

पपईच्या सालीमध्ये पाणी-बाइंडिंग कंपाऊंड असतात जे ओलावा बंद करण्यास मदत करतात.

Papaya Peel | agrowon

हेअर मास्क

पपईपासून केवळ फेस पॅक बनवू शकत नाही तर त्यापासून हेअर मास्क देखील तयार करू शकता.

Papaya Peel | agrowon

कोरड्या केसांना उपयुक्त

पपई मध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कोरड्या केसांसाठी हे फायदेशीर आहे.

Papaya Peel | agrowon

केस गळतीवर उपयुक्त

पपईच्या सालामुळे केसांमधील कोंडा आणि केस गळती कमी करण्यास मदत होते.

Papaya Peel | agrowon

झाडांसाठी उपयुक्त

पपईच्या पानांपासून झाडांसाठी सेंद्रिय खत तयार करू शकतो, तसेच साल पाण्यात काही कालावधीपर्यंत ठेवून ते पाणी गाळून झाडांवर शिंपडले तर झाडांची चांगली वाढ होते.

Papaya Peel | agrowon