Uses of Banana : केळी फक्त खाण्यासाठीच नाही तर इतर कामांसाठीही येते उपयोगी; पाहा काय काय करू शकता?

Aslam Abdul Shanedivan

केळीचे झाड

केळीचे झाड हे अनेक कारणांसाठी उपयोगी पडते

Uses of Banana | agrowon

नैसर्गिक फायबर

केळीच्या झाडाचे धागे म्हणजे बुंध्यापासून निघणारे नैसर्गिक फायबर

Uses of Banana | agrowon

केळीचा बुंधा

मात्र आपल्याकडे केळीचे उत्पादन घेतल्यानंतर स्टेम म्हणजे म्हणजे बुंधा वापरला जात नाही.

Uses of Banana | agrowon

मजबूत आणि टिकाऊ तंतू

पण यात मजबूत आणि टिकाऊ तंतू असतात ज्याचा वापर विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो.

Uses of Banana | agrowon

फायबर

हे फायबर मशिनच्या साहाय्याने ते सुलभतेने काढता येतात

Uses of Banana | agrowon

सूत

पारंपारिक आणि आधुनिक यंत्रे वापरून मजबूत आणि टिकाऊ तंतू काढून ते वाळले जातात. त्यानंतर त्याचे सूत बनवले जातात

Uses of Banana | agrowon

केळीच्या फायबरपासून उत्पादने

कपडे, अॅक्सेसरीज आणि होम टेक्सटाइल्स, कागद आणि स्टेशनरी उत्पादने, पिशव्या, टोपल्या, चटया आणि सजावटीच्या वस्तू.

Uses of Banana | agrowon

Magaj Seeds Health Benefits : किडनीस्टोवर प्रभावी मगज बिया, काय आहेत फायदे?

आणखी पाहा