Magaj Seeds Health Benefits : किडनीस्टोवर प्रभावी मगज बिया, काय आहेत फायदे?

sandeep Shirguppe

मगज बिया

ॲसिडिटी, पोटाचे विकार, केसांच्या समस्या, मूतखडा अशा अनेक आजारांवर मगज बिया फायदेशीर आहेत.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

गुणकारी मगज बिया

पोट साफ, केसांचे गळणे, किडनीतील मूतखडा, यावर गुणकारी म्हणून मगज बियांकडे पाहिले जाते.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

शास्त्रीय गुणधर्म

मगज बियांमधील काही घटक किडनी मधील मूतखडा विरघळून बाहेर काढण्याचे काम करतात.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

केसगळतीवर उपाय

बियांमध्ये सल्फरची मात्रा अधिक प्रमाणात असते त्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते

Magaj Seeds Health Benefits | agrowon

तोंडाच्या आरोग्यासाठी

मगज बियांमुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते. त्याचप्रमाणे यामुळे दात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. दात किडत नाहीत.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

त्वचेसाठी उपयुक्त

अँटी-एजिंग एजेंट त्याचप्रमाणे अँटी-ऑक्साइडेस मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्वचा कोमल व मुलायम राहावे.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

मूतखडा जाण्यासाठी

मगज बिया २ चमचे त्यात २ वेलदोडे सकाळी उपाशीपोटी चावून चावून खाव्यात, ५-७ दिवसात मूतखडा निघून जाईल.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

पित्त व ॲसिडिटीसाठी

पित्त किंवा ॲसिडिटी समस्या असेल तर २ चमचा बिया व एक छोटा खडीसाखर तुकडा एकत्र करून चावून खा.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

वजन कमी करण्यासाठी

मगज बियांमध्ये फायबर भरपूर असते दिवसभरात या बिया २०-२५ ग्राम चावून खा. वजन नक्की कमी होईल.

Magaj Seeds Health Benefits | agrowon

कोणीही खा

३ वर्षांपासून वृद्ध व्यक्तिपर्यंत या बिया कोणीही सेवन करु शकते. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

Magaj Seeds Health Benefits | agrowon