Curry Leaves Water : अपचन यांसारख्या अनेक समस्या अशा होतील गायब फक्त प्या, 'या' पानांच्या पाणी

Aslam Abdul Shanedivan

कढीपत्ता

कढीपत्त्याचा वापर अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण या पेक्षा याचे अनेक फायदे आहेत.

Curry Leaves Water

पोषक घटक

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, आयर्न इत्यादी पोषक घटक असतात जे त्वचा, केस, हृदय आणि साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Curry Leaves Water

बद्धकोष्ठतेपासून आराम

जसे कडीपत्त्यांचा आपल्या आरोग्यास अनेक फायदे मिळतात. कढीपत्त्याच्या पानांचे पाण्याच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात आणि चयापचय वाढते. अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Curry Leaves Water | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

याशिवाय, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते

Curry Leaves Water | Agrowon

हृदयाचे आरोग्य

कढीपत्त्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

Curry Leaves Water | Agrowon

त्वचेसाठीही फायदेशीर

कढीपत्त्याचे पाणी अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असल्याने ते त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा सुधारते आणि डाग कमी होण्यास मदत होते.

Curry Leaves Water | Agrowon

केस मजबूत करते

कढीपत्त्यात लोहासारखे पोषक घटक आढळतात जे केस मजबूत ठेवण्यास मदत करतात. याच्या सेवनाने केस गळण्याची समस्या कमी होते आणि केसांना चमकही येते.

Curry Leaves Water | Agrowon

Moong for Diabetes : मधुमेहावर रामबाण उपाय आहे मूग; कोलेस्ट्रॉल कमी होण्यासह लठ्ठपणाही होईल दूर

आणखी पाहा