sandeep Shirguppe
शरिराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी आरोग्यदायी डाळिंब दाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी डाळिंब मदत होते, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
नियमीत डाळिंब खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रीत राहतो तर हृदयाचे आरोग्य सुधारते.
डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.
डाळिंबातील फायबर पचन प्रक्रियेस मदत करते आणि आतड्यांतील जळजळ कमी करते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डाळिंबातील अनेक घटक सुधारण्यास मदत करतात.
डाळिंब त्वचेतील सुरकुत्या कमी करते आणि त्वचेला चमकदार बनवते.
डाळिंबाचा रस सांधेदुखी आणि संधिवातावर फायदेशीर आहे.