sandeep Shirguppe
दूध आणि खजूर खाण्याने अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याचे नियमीत सेवन करावे.
खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स त्वचेला निरोगी चमक देतात.
खजूर हे ग्लुकोजचे नैसर्गिक स्रोत आहेत आणि दुधासोबत घेतल्याने दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते.
खजूरमध्ये फायबर भरपूर असते आणि दूध पाचन तंत्राला शांत करते.
दूध आणि खजूर हे लैंगिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते.
दूध आणि खजूराचे एकत्र सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते यामुळे दिवसभर प्रसन्न राहण्यास मदत होते.
कोमट दूध आणि खजूर यांचे सेवन केल्याने कॅल्शियम वाढण्यासाठी उपयुक्त ठरते.
रात्री दुधासोबत खजूर खाल्ल्याने शांत झोप येते.