Mango For Health : आंबा जीभेच्या चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही गुणकारी

Mahesh Gaikwad

आंब्याचा हंगाम

उन्हाळा आला की प्रत्येकाच्या आवडीचा आंब्याचा हंगामही येतो. सध्या देशभरात उन्हाचा चटका वाढला आहे.

Mango For Health | Agrowon

आरोग्याच्या समस्या

उन्हाळा सुरू झाली की, ऋतू बदलामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Mango For Health | Agrowon

सर्दी खोकला

उन्हाळ्यात उष्माघाताबरोबरच सर्दी, खोकल्याचे आजारही होतात. या दिवसांत तीव्र ताप आणि उलट्या होण्यासारखे आजार होतात.

Mango For Health | Agrowon

आंबा खाणे फायदेशीर

अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात आंबा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Mango For Health | Agrowon

प्रथिनांचा स्त्रोत

आंबा हा बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनांचा मजबूत स्त्रोत आहे.

Mango For Health | Agrowon

रोगप्रतिकारक क्षमता

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य प्रमाणात आंबा खाल्ल्यास रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.

Mango For Health | Agrowon

पचनक्रिया

आंब्यामध्ये तंतुमय पदार्थासारखे घटक असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Mango For Health | Agrowon

शरीर हायड्रेट

तसेच आंब्याचा रस, ज्यूस, मिल्कशेक यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

Mango For Health | Agrowon