sandeep Shirguppe
पचन, वजन कमी करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी धने पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
धने पाणी त्वचेवरील डाग, मुरुम आणि अन्य समस्यांवर मात करण्यास मदत करते.
केस मजबूत, केस गळणे आणि तुटणे कमी करण्यासाठी धने पाणी उपयुक्त ठरते.
धने पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी धन्याच्या पाण्याचा वापर केला जातो.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी धने पाणी उपयुक्त ठरते.
धणे पाणी थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
रात्री १ ग्लास पाण्यात काही धणे भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या.