Anuradha Vipat
प्रत्येक पूजेत आंब्याच्या पानाला महत्त्व आहे, आंब्याच्या पानाला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व आहे.
आंब्याच्या पानांमागे अनेक धार्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत.
आंब्याच्या पानांचा संबंध अनेक देवी-देवतांशी जोडलेला आहे.
आंब्याचे पान भगवान गणेश, देवी लक्ष्मी आणि हनुमानजींना प्रिय असल्याचे मानले जाते.
आंब्याचे झाड हे सदाहरित असते जे जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत चक्राचे प्रतीक मानले जाते.