Mango Seed : फक्त आंबाच नाही, तर त्याची कोयही आरोग्यासाठी वरदान

Mahesh Gaikwad

फळांचा राजा

आंबा फळांचा राजा म्हणून प्रसिध्द असला, तरी त्याची कोयचेही आरोग्यदायी फायदे आहेत.

Mango Seed | Agrowon

आंब्याची कोय

आंबा खाल्ल्यानंतर आपण त्याची कोय फेकून देतो, पण हीच कोयचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. नियमित सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे मिळतात.

Mango Seed | Agrowon

पचन सुधारते

आंब्याच्या कोयमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.

Mango Seed | Agrowon

मधुमेहाची समस्या

आंब्याच्या कोयचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

Mango Seed | Agrowon

ह्रदयाचे आरोग्य

आंब्याच्या कोयमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Mango Seed | Agrowon

चमकदार केस

आंब्याच्या कोयपासून तयार केलेल्या तेलामुळे केस मऊ, मजबूत होतात आणि चमकदार होतात.

Mango Seed | Agrowon

तजेलदार त्वचा

आंब्याच्या कोयचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार व निरोगी होते, कारण यात अनेक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Mango Seed | Agrowon

वजन कमी होते

आंब्याच्या कोयमध्ये फायबर असल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Mango Seed | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....