Side Effects Of Mangoes : आंबा खायला आवडतो? मग अतिसेवनाने होणारे नुकसान एकदा नक्की जाणून घ्या

Anuradha Vipat

आंब्याचे अतिसेवन

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जसा वाईट असतो तसेच आंब्याचे अतिसेवन केल्यास आरोग्याला काही गंभीर तोटेही सहन करावे लागू शकतात

Side Effects Of Mangoes | agrowon

वजन वाढणे

आंब्यामध्ये कॅलरीज आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास वजन वेगाने वाढू शकते.

Side Effects Of Mangoes | Agrowon

रक्तातील साखर

आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते जास्त असतो . डायबेटिस असलेल्या रुग्णांनी अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Side Effects Of Mangoes | Agrowon

पोटाच्या समस्या

जास्त प्रमाणात फायबर शरीरात गेल्याने किंवा आंबा जास्त खाल्ल्याने जुलाब, गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

Side Effects Of Mangoes | Agrowon

उष्णतेचा त्रास आणि पुरळ

आंब्याची प्रकृती उष्ण मानली जाते. त्यामुळे अतिसेवनाने शरीरात उष्णता वाढून चेहऱ्यावर मुरुम किंवा अंगावर फोड येऊ शकतात

Side Effects Of Mangoes | Agrowon

ॲलर्जी

काही लोकांना आंब्याच्या चिकाची किंवा आंब्याची ॲलर्जी असू शकते, ज्यामुळे घशात खवखव, खाज किंवा सूज येऊ शकते

Side Effects Of Mangoes | agrowon

प्रमाण

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात

Side Effects Of Mangoes | Agrowon

Keep Fruits Fresh : बाजारातून आणलेली फळे लवकर सडतात? 'या' ५ सोप्या ट्रिक्स वापरून आठवडाभर ठेवा ताजी!

Keep Fruits Fresh | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...