Anuradha Vipat
लग्नाच्या सुरुवातीला सगळं काही चांगलं वाटतं पण अनेकदा काही दिवसात दोघांमध्ये काहीतरी गोंधळ होतो
तुमच्या जोडीदाराबद्दल नकारात्मक बोलल्याने तुमच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते.
सतत तक्रार करत राहिल्यास तुमच्या जोडीदाराला त्रास होऊ शकतो आणि नात्यात दुरावा येऊ शकतो
मनात गैरसमज ठेवल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो.
सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यास किंवा जोडीदाराला दुर्लक्षित केल्यास नात्यावर परिणाम होतो
विश्वासघात कोणत्याही नात्यासाठी हानिकारक असतो आणि यामुळे नात्यात कायमचे नुकसान होऊ शकते.
छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मोठे वाद होऊ शकतात.