Anuradha Vipat
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीराच्या कोणत्या भागांवर परफ्यूम लावू नये.
अंडरआर्म्सची त्वचा खूप संवेदनशील असते. अंडरआर्म्सला थेट परफ्युम लावू नये यामुळे तुम्हाला हानी पोहोचू शकते.
परफ्यूममध्ये रसायने आणि अल्कोहोल असतं. चुकूनही तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती वापरू नये
तुम्ही चुकूनही तुमच्या प्रायव्हेट पार्टवर परफ्यूम वापरू नये.
चुकूनही नाभी म्हणजे बेंबीभोवती परफ्यूम वापरू नये.
परफ्यूममध्ये असलेले घटक त्वचेच्या छिद्रांमध्ये प्रवेश करून त्रासदायक ठरू शकतात.
जखमेच्या ठिकाणी परफ्यूम लावल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते.