Makhana Health Benefits : आरोग्यासाठी मखाना लाभदायक! असं करा सेवन

Anuradha Vipat

मखाना

खान्यामध्ये कॅलरीज कमी असतात. अनेकजण मखाना नाश्ता म्हणून सेवन करतात.मखाना पचायला हलका असतो.

Makhana Health Benefits | agrowon

 स्ट्रेस

मखान्यातील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात .

Makhana Health Benefits | Agrowon

हृदय

मखान्यातील खनिजांमुळे हृदयविकाराचा धोका टाळता येतो. 

Makhana Health Benefits | Agrowon

वजन

मखान्यात कमी कॅलरी असल्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 

Makhana Health Benefits | Agrowon

मधुमेह

मखाना रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो

Makhana Health Benefits | Agrowon

हाडे मजबूत

मखान्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात

Makhana Health Benefits | Agrowon

पचनक्रिया

मखान्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते  

Makhana Health Benefits | Agrowon

Reduce Screen Time : चांगले आरोग्य हवंय? 'हा' उपाय करून कमी करा तुमचा स्क्रिन टाईमिंग

Reduce screen time | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...