Team Agrowon
तुळशीची हिरवी पानांचा वापर करून दातांचा पांढरेपणा वाढवता येतो. त्यामुळे तुळशीचे पान खाणे फायदेशीर ठरते.
केळीच्या सालानं दात घासून पांढरी शुभ्र करता येतात. त्यामुळे केळीही फायदेशीर ठरते.
ग्रामीण भागात कडूनिंबाचा वापर ब्रश म्हणून केला जातो. त्यामुळे दात स्वच्छ होतात.
लिंबाचा वापर दातांच्या पिवळेपणा जालीम उपाय आहे. लिंबाच्या रसाने दात धुतले तर पिवळेपणा गायब होतो.
आपल्या स्वयंपाक घरातील मसाले म्हणजे सोपा उपाय दातांच्या पिवळेपणावर. मोहरीच्या तेला मीठ घालून ब्रश केला पिवळेपणा कमी होतो.
रानात उगवणारी बाभूळ या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत. बाभूळ वनस्पती टॅनिन असतं ते दातांना स्वच्छ करतं.