Face pack from Coriander : उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी असा बनवा कोथिंबिरीपासून फेसपॅक

Aslam Abdul Shanedivan

सुरकुतलेला चेहरा

उन्हाळ्यातील ऊन, धूळ, धूर, प्रदूषणामुळे आपला चेहरा निस्तेज, कोरडा, निर्जीव आणि सुरकुतलेला दिसतो

Face pack from Coriande | Agrowon

रसायनयुक्त उत्पादन

यामुळे आपन हजारो रूपये खर्च करून रसायनयुक्त उत्पादनांच्या वापराने आपला चेहरा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामुळे आपलेच नुकसान होते

Face pack from Coriande | Agrowon

नैसर्गिक सौंदर्य

पण घरातच आपण आपले सौंदर्य नैसर्गिक पद्धतीने मिळवू शकतो.य तेही कमी पैशात. यासाठी फक्त आपल्याला कोथिंबिर आणवी लागते

Face pack from Coriande | Agrowon

कोथिंबिरीचा फेस मास्क

हिरव्या कोथिंबिरीच्या पानांपासून आपण घरीच फेस मास्क बनवून चेहऱ्यावर लावल्यास आपला चेहरा सुंदर दिसतो

Face pack from Coriande | Agrowon

कोरफड जेल

कोथिंबिरीचा फेस मास्क बनवण्यासाठी कोरफड जेल मिक्स केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात

Face pack from Coriande | Agrowon

चेहरा मऊ आणि तजेलदार

कोथिंबिरीची पाने, कडुलिंबाची पाने आणि तुळशीची पानं बारीक वाटून घेवून त्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा मऊ आणि तजेलदार होतो

Face pack from Coriande | Agrowon

कोथिंबिरीचा फेस मास्क

कोथिंबिरीचा फेस मास्क बनवण्यासाठी कोथिंबिर, कडुलिंबाची पाने आणि तुळशीची पानं बारिक करून कोरफड जेल मिक्स करून घ्या. यात नारळाचे दूध आणि जीवनसत्त्व ई कॅप्सूल मिसळून घ्यावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनीटानंतर कोमट पाण्याने धुवा.

Face pack from Coriande | Agrowon

Organic Carbon : जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यास कोणते फायदे होतात?