French Fries : घरीच बनवा ऑईल फ्री फ्रेंच फ्राईज; फक्त फॉलो करा या ट्रिक्स

Aslam Abdul Shanedivan

भूक

संध्याकाळच्या वेळी लहान मुलांबरोबरच वयस्कही भूक भूक करतात. अशा वेळी ते खाण्यासाठी काहीतरी चटपटीत मागणी करतात

French Fries | Agrowon

पोत आणि चव

मात्र, बाजारात मिळणाऱ्या फ्राईजचा पोत आणि चव बरोबर ही नसते. तर ते तेल भरलेले असते. तसेच काहीअंशी घरातीलही तसेच असते

French Fries | Agrowon

काही ट्रिक्स

अशा वेळी काही ट्रिक्स फॉलो करून तेल नसलेले रेस्टॉरंटसारखे फ्रेंच फ्राईज घरीच बनवू शकता

French Fries | Agrowon

फ्रेंच फ्राईज

फ्रेंच फ्राईज तळण्याआधी ते फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवू नका. फ्राईज नेहमी हाय फ्लेमवर हलके तपकिरी होईपर्यंत तळा.

French Fries | Agrowon

हलक्या ते हाय फ्लेमवर

फ्रेंच फ्राईज कुरकुरीत, क्रिस्पी करण्यासाठी बटाटे दोनदा तळले जातात. त्यामुळे ते पहिल्यांदा हलक्या आचेवर डीप फ्राय आणि नंतर फ्लेम वाढवून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा.

French Fries | Agrowon

ठंड पाण्याचा वापरा

घरी फ्राईज बनवताना बटाटे कमीत कमी अर्धा तास ठंड पाण्यात भिजत ठेवा.

French Fries | Agrowon

तांदळाच्या पिठाचा वापर

रेस्टॉरंटसारखे फ्राईज बनवायचे असतील तर बटाटे कापल्यानंतर त्यावर तांदळाचे पीठ टाका. नंतर ते डीप फ्राय केल्यास फ्राईज रेस्टॉरंटसारखे बनतील

French Fries | Agrowon

Animal Care : कशी रोखाल जनावरांच्या खाद्यातील घातक बुरशी?

आणखी पाहा